१. मशरूम कशी वाढवायची ते शिका प्रारंभ करण्यापूर्वी, मशरूम कशी वाढवायची याबद्दल स्वत:ला शिक्षित करा. अनेक कंपन्या या बुरशी वाढवण्यासाठी अभ्यासक्रम आणि सेमिनार देतात. उदाहरणार्थ, मश्रूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर, कोल्हापूर याबातीत परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण देते. २.जागा शोधा प्रथम, आपल्याला आपल्या मशरूमसाठी वाढणारी जागा शोधण्याची आवश्यकता असेल आणि त्यास मोठ्या प्रमाणात आवश्यकता नाही. 100 किलो मशरूमची एक बॅच वाढविण्यासाठी 10 X 10 फुट जागा पुरेशी आहे. आपल्याला अशी जागा पाहिजे लागेल जिथे आपण तापमान, आर्द्रता आणि प्रकाश नियंत्रित करू श…
आळींबी म्हणजे अगॅरीकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास “आळींबी” किंवा “भूछत्र” असे म्हणतात. तसेच इंग्लिश्मध्ये मश्रूम असे म्हणतात. आळींबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करून करतात.कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा असे याचे महत्व आहे.धिंगरी हि सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी मश्रुमची एक जात आहे. धिंगरी मश्रूम प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मश्रूम असतात.
अळंबी हे एक उच्च प्रथिने असलेले अन्न असून, ते पाचक आहे. आहारात समतोल राखण्यासाठी व शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली मूलद्रव्ये अळंबीमध्ये असतात. अळंबीमध्ये ब-१, ब-२ व क जीवनसत्त्वे, पालाश, कॅल्शियम, सोडियम, स्फुरद, लोह आदी भरपूर प्रमाणात आहेत. अळंबीमध्ये शरीर वाढीसाठी आवश्यक अमिनो आम्ले असल्याने लहान मुलांना फारच उपयोगी अन्न म्हणून सिद्ध झाले आहे. अळंबीमध्ये पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प प्रमाणात असल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्यांना गुणकारी, आरोग्यवर्धक आहे. कर्करोग, हृदयरोग, अर्धागवायू, संधीवात, मधुमेह आदी रुग्णांसाठीही आळंबी खाणे चांगले…
आम्ही मशरूम शेती याबद्दल गेल्या दोन वर्षापासून मार्गदर्शन व जनजागृती करत आहोत. आमचे सेंटर मश्रूम उत्पादन कसे करावे याची शास्त्रोक्त माहिती व सखोल मार्गदर्शन करतो. यामध्ये प्रामुख्याने धिंगरी मश्रूम येते. मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मश्रूम प्रशिक्षण घेते. मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा: मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,जयसिंगपूर-कोल्हापूर संपर्क साधा- 9673510343, 9923806933. आमच्याकडे मश्रूम बियाणे हि स्वस्त दरात मिळतात.
Social Plugin