आम्ही मशरूम शेती याबद्दल गेल्या दोन वर्षापासून मार्गदर्शन व जनजागृती करत आहोत. आमचे सेंटर मश्रूम उत्पादन कसे करावे याची शास्त्रोक्त माहिती व सखोल मार्गदर्शन करतो. यामध्ये प्रामुख्याने धिंगरी मश्रूम येते. मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मश्रूम प्रशिक्षण घेते.

0 Comments